Surprise Me!

Tu Tevha Tashi | ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील चंदू चिमणे होता रिऍलिटी शोचा स्पर्धक | Sakal Media |

2022-04-05 1 Dailymotion

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडतेय. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना रंजक वाटत आहेत. सौरभ, अनामिका या प्रमुख<br /> व्यक्तिरेखांप्रमाणेच पुष्पावल्ली, चंद्रलेखा, चंदू चिमणे या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील सौरभचा मित्र चंदू चिमणे याची भूमिका अभिनेता किरण भालेराव साकारत असून त्याची विनोदी व्यक्तिरेखा <br />प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतेय.<br /><br />

Buy Now on CodeCanyon